आमच्या विषयी

आमच्या विषयी 

About Us

  • आमच्या सर्व सेवा विद्यार्थी केंद्रित असून त्या नेहमीच मोफत होत्या, आहेत आणि राहतील. आम्ही कोणत्याही कारणासाठी विद्यार्थ्यांकडून कसलाही मोबदला आकारात नाहीत.
  • फक्त विद्यार्थी हित ध्यानात घेवून एकत्र आलेल्या काही तज्ञांचा आम्ही समूह आहोत.
  • आम्ही कोणत्याही गावात/शहरात ,कोणत्याही नावाने क्लासेस चालवीत नाहीत.
  • आम्ही कोणत्याही प्रकाराचे सॉफ्टवेअर तयार ही केलेले नाही आणि विकतही नाही.
  •  सध्या मराठी व्याकरण ह्या नावाने असलेल्या कोणत्याही यूजर्स शी आमचा संबंध नाही.
  • latest update: फेसबुक वरचा आमचा एकमेव पत्ता: - Marathi Vyaakran

  • हा ब्लॉग आम्ही का चालवतो ?

  • बदलत्या परीक्षा पद्धतीमुळे स्पर्धा परीक्षांची तयारी वेगळ्या पद्धतीने करण्याची गरज आम्हाला वाटते. बाजारात उपलब्ध असलेल्या मटेरियल ला काही मर्यादा आहेत, शिवाय चालू घडामोडींच्या संदर्भात उहापोह करणे त्या स्वरुपात शक्यही होत नाही, म्हणून ही website 
आयोगाच्या अलीकडच्या परीक्षावरून एक बाब ठळकपणे समोर येत आहे ती म्हणजे आजच्या परीक्षार्थ्याचे चालू घडामोडींचे नेमके वाचन आणि त्या अनुषंगाने प्रचलित बाबींची माहिती घेणे अत्यावश्यक झाले आहे. किबहुना जे अंतिम गुण सफल विद्यार्थ्यांना इतरांपासून वेगळे करतात ते हेच. ह्याच घटकाची सखोल तयारी करत, तुम्हाला ती 'विनिंग एज' द्यावी ह्यासाठी हा अल्पसा प्रयत्‍न.


  • तुम्ही आम्हाला मदत करू इच्छिता ?

  • एकच करा, तुमच्या अधिकाधिक मित्र-मैत्रिणींना ह्या ब्लॉग विषयी सांगा , मेल द्वारे कळवा किंवा फेसबुक व इतर सोशल मिडीयाचा आधार घेत त्यांच्या पर्यंत आम्हाला पोहचवण्यासाठी मदत करा. आमच्या ब्लॉगवर वाढणारा प्रत्येक वाचक आमचा हुरूप खूप पटींनी वाढवतो. आमचा एकच ध्यास आहे, तो म्हणजे हि सेवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील युवक/युवतींपर्यंत पोहचवणे.
    पुन्हा एकदा आम्ही वचन देतो कि हा ब्लॉग नि:शुल्क होता आणि राहील.
    आपले प्रेम असेच राहू द्या.
     

ई - मेल द्वारे Subscribe करा :
  • या साईट वरील माहिती आपल्या ई मेल वर मिळवण्यासाठी खालील बॉक्स मध्ये आपला ई मेल नोंद करून Subscribe बटन वर क्लिक करा .  
  • आता आपल्या ई मेल इनबॉक्स मध्ये जाउन आपले Subscription confirm करण्यासाठी मेल मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करून Subscription पूर्ण करा .